शरद पवार यांनी दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन | Sakal Media |

2021-04-28 356

शरद पवार यांनी दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबीयांची चिखली साने चौक येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले
#Sakal #SakalNews #MarathiNews #News #Pune #SharadPawar #NCP #DattaSane


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires